Tuesday, October 5, 2021

Joint Military Exercises/लष्करी सराव(समविष्ट देश )

क्र. सं. लष्करी सराव सम्मिलित देश
क्र. सं.1. लष्करी सरावनसीम अल बहर सम्मिलित देशभारत व ओमान
क्र. सं.2. लष्करी सरावनोमॅडीक इलेफंट सम्मिलित देशभारत व मंगोलिया
क्र. सं.3. लष्करी सराववरुणा सम्मिलित देशभारत व फ्रान्स
क्र. सं.4. लष्करी सरावSIMBEX सम्मिलित देशभारत व सिंगापूर
क्र. सं.5. लष्करी सरावसूर्यकिरण सम्मिलित देशभारत व नेपाळ
क्र. सं.6. लष्करी सरावAL Nagh Li सम्मिलित देशभारत व ओमान
क्र. सं.7. लष्करी सरावयुद्ध अभ्यास सम्मिलित देशभारत व अमेरिका
क्र. सं.8. लष्करी सरावसमप्रीती-७ सम्मिलित देशभारत व बांगलादेश
क्र. सं.9. लष्करी सरावमित्र-शक्ती सम्मिलित देशभारत व श्रीलंका
क्र. सं.10. लष्करी सरावकोकण सम्मिलित देशभारत व ब्रिटन
क्र. सं.11. लष्करी सरावइंद्र सम्मिलित देशभारत व रशिया
क्र. सं.12. लष्करी सरावमलबार सम्मिलित देशभारत,युएसए,जपान व ऑस्ट्रेलिया
क्र. सं.13. लष्करी सरावसिल्नेक्स सम्मिलित देशभारत व श्रीलंका
क्र. सं.14. लष्करी सरावअजेय वारियर सम्मिलित देशभारत व युके.
क्र. सं.15. लष्करी सराववज्र प्रहार सम्मिलित देशभारत व अमेरिका
क्र. सं.16. लष्करी सरावशीन्यू मैत्री सम्मिलित देशभारत व जपान
क्र. सं.17. लष्करी सरावगरुडा सम्मिलित देशभारत व फ्रान्स
क्र. सं.18. लष्करी सरावहँड अँड हँड सम्मिलित देशभारत व चीन
क्र. सं.19. लष्करी सरावIMBEX सम्मिलित देशभारत व म्यानमार
क्र. सं.20. लष्करी सरावएकुवेरीन सम्मिलित देशभारत व मालदीव
क्र. सं.21. लष्करी सरावमिलन सम्मिलित देशभारतासह ९ देश
क्र. सं.22. लष्करी सरावJIMEx सम्मिलित देशभारत व जपान
क्र. सं.23. लष्करी सरावCORPAT सम्मिलित देशभारत व बांगलादेश

No comments:

Post a Comment

MCQ Quiz: Citizen's Charter of Navodaya Vidyalaya Samiti MCQ Quiz: Citizen's Charter of N...

PROMISEDPAGE

Quiz on "AZAD HIND FAUJ" UPLOADED. TYR IT.

BEST OF LUCK

"HAVE A NICE DAY "