Showing posts with label #संविधानावर आधारित "प्रश्नावली". Show all posts
Showing posts with label #संविधानावर आधारित "प्रश्नावली". Show all posts

Thursday, November 25, 2021

भारतीय संविधानावर आधारित "प्रश्नावली"

Q ➤ १) अस्पृश्यता पाळणे हा कोणत्या कलमाने दंडनीय गुन्हा आहे?


Q ➤ २)  संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?


Q ➤ ३) संविधानात एकूण किती परिशिष्टे आहेत?


Q ➤ ४) संविधानात एकूण कलमे किती ?


Q ➤ ५) घटनेनुसार संघराज्याची अधिकृत भाषा कोणती?


Q ➤ ६) संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?


Q ➤ ७) भाषणस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य कोणत्या कलमाच्या अधिकारात येते?


Q ➤ ८) नवीन राज्यांची निर्मिती कोणत्या कलमांतर्गत येते?


Q ➤ ९) कोणत्या कलमांतर्गत समाजातील मागास घटकांच्या (विशेषतः आदिवासी व दलित घटकांना) उन्नतीस शासन बांधील आहे?


Q ➤ १०) संविधानात कोणाचे हस्तलेखन आहे?


Q ➤ ११) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या अधिकाराचे वर्णन 'संविधानाचे हृदय आणि आत्मा' असे केले होते?


Q ➤ १२) संविधान सभेची प्रथम बैठक केव्हा पार पडली?


Q ➤ १३) संविधानात समाविष्ट केलेल्या नागरिकांच्या हक्कांना काय म्हणतात? 


Q ➤ १४) १. भारतीय संविधानाने कोणते मूल्य स्वीकारले आहे?


Q ➤ १५) घटनेनुसार निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणावर असते? 


Q ➤ १६) संघशासनाला कोणत्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार नाही?


Q ➤ १७) संघशासनाच्या अधिकारांविषयीच्या सूचीला काय म्हणतात?


Q ➤ १८) 'शोषणाविरुद्धचा हक्क' या अंतर्गत संविधानाने कोणत्या बाबींवर बंदी घातली आहे?


Q ➤ १९) मूलभूत अधिकारांचे रक्षक (fundamental rights protector) कोणाला म्हंटले जाते?


Q ➤ २०) भारतीय संविधान संपूर्ण ताकदीने केव्हा लागू झाले?


Q ➤ २१) कोणत्या कलमान्वये ६ ते १४ वर्षांपर्यंत मुलांना प्राथ. शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली? (right to education)


Q ➤ २२) सत्तेचे भारतात कोणत्या तीन प्रकारे विकेंद्रीकरण झाले आहे?


Q ➤ २३) न्यायालयीन सत्तेचे सर्वोच्च अधिकार कोणाकडे असतात?


Q ➤ २४) आणीबाणीचे कोणते तीन प्रकार आहेत?


Q ➤ २५) भारतीय संविधानानुसार देशाचा प्रथम नागरिक कोणास म्हंटले जाते?


Q ➤ २६) संविधानातील मूलभूत कर्तव्यांची संख्या किती? (Fundamental duties)


Q ➤ २७) भारतीय सैन्याचा सर्वोच्च सेनापती कोण? (Supreme commander)


Q ➤ २८) लोकसभेची व राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती?


Q ➤ २९) लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन अधिवेशनांमध्ये जास्तीत जास्त वेळेचे अंतर किती असावे?


Q ➤ ३०) राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो?


Q ➤ ३१) भारतात एकूण किती राज्यांत विधान परिषद अस्तित्वात आहे?


Q ➤ ३२) विधानसभेचे वर्षातून कमीतकमी किती अधिवेशन होणे गरजेचे आहे?


Q ➤ ३३) सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? व एकूण संख्या किती आहे?


Q ➤ ३४) मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते?


Q ➤ ३५) कोणत्या कलमांतर्गत बालमजुरी व मानवी तस्करी (human trafficking) पासून सं‍रक्षण मिळाले आहे?


Q ➤ ३६) अल्पसंख्याकांना संरक्षण व स्वतःच्या शिक्षणसंस्था स्थापण्याचे स्वातंत्र्य कोणत्या कलमांतर्गत प्राप्त झाले?


Q ➤ ३७) मूलभूत अधिकारांचे हनन झाले आहे असे वाटल्यास कोणत्याही व्यक्तीला कलम ३२ अन्वये कुठे तक्रार करता येते?


Q ➤ ३८) अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटकांचे शैक्षणिक आणि आर्थिक हित संवर्धन कोणत्या कलमांतर्गत करण्यात आले आहे?


Q ➤ ३९) भारतीय संविधान लागू करण्यापूर्वी संविधान सभेच्या किती बैठका झाल्या?


Q ➤ ४०) राज्यघटनेच्या अंतिम मसुद्याची एकूण किती वाचने झाली?


Q ➤ ४१) कितव्या वयानंतर सर्वांना सार्वत्रिक प्रौढ मताधिकार दिलेला आहे?


Q ➤ ४२) संविधानाच्या सरनाम्यातील शब्दांचा योग्य क्रम कोणता?


Q ➤ ४३) कायद्यामोर सर्वाना समान वागणूक ही बाब कोणत्या मूलभूत हक्कांर्तगत येते?


Q ➤ ४४) भारतीय संविधानानुसार कोणत्या अधिकारांवर निर्बंध टाकता येत नाही? किंवा उल्लंघनही करता येत नाही?


Q ➤ ४५) सध्यस्थितीत अस्पृश्यता निर्मूलन कायद्याचे नाव काय आहे?


Q ➤ ४६) राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदाची निर्मिती कोणत्या कलमांतर्गत झाली?


Q ➤ ४७) कलम ७८ नुसार राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे कोणाचे कर्तव्य आहे?


Q ➤ ४८) राष्ट्रपतीला वटहुकुम काढण्याचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत आहे?


Q ➤ ४९) भारतीय संविधानाचे नागरिकांप्रती मुख्य उद्दीष्ट काय?


Q ➤ ५०) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हंटले जाते?


Digital Clock and Calendar

PROMISEDPAGE

Quiz on "AZAD HIND FAUJ" UPLOADED. TYR IT.

BEST OF LUCK

"HAVE A NICE DAY "