1.
इतिहासाच्या साधनांमधील ………. साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत.
2.
पुण्यातील ………. या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते.
3.
विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे ………. होय.
4.
इ.स.१४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी …………. हे शहर जिंकून घेतले.
5.
औद्योगिक क्रांतीला प्रारंभ ……… मध्ये झाला.
6.
इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न ……….. याने केला.
7.
पोर्तुगीज, ……….. , फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले.
8.
१८०२ मध्ये ……… पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला.
9.
जमशेदजी टाटा यांनी ……….. येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला.
10.
भारत सेवक समाजाची स्थापना ………. यांनी केली.
11.
राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन ………. येथे भरवण्यात आले.
12.
गीतारहस्य हा ग्रंथ ………. यांनी लिहिला.
13.
गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात ………. या देशातून केली.
14.
शेतकऱ्यांनी ………. जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली.
15.
जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या ………. या किताबाचा त्याग केला.
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator
No comments:
Post a Comment