28 तारखेपासून 18 वर्षांपासून व पुढे लसीकरणासाठी नोंदणी चालू होत आहे सर्वांनी नोंदणी करावं. लस घ्या. आपणही सुरक्षित राहा आणि दुसऱ्याना सांगा.
Age group 18 Yrs and above can be Registered Online from Date 28/04/2021 for COVID vaccine.
पहिल्या किंवा दुसऱ्या COVID vaccine डोस साठी Register करा
👇
Login site is
या नुसार नोंदणी करू शकता
1. *Google वर जाऊन
cowin.gov.in टाईप करा.
2. *Register/ Sign in yourself मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.
3. * OTP रजिस्टर्ड फोन नंबर वर येईल तो तेथे टाका व क्लिक करा.
4. *Vaccine Registration form भरा.क्लिक करा
5. * तुम्ही vaccine साठी registration केल्याचा मेसेज मोबाईलवर येईल
6. * schedule appointment वर क्लिक करा. नंतर
7. *पिन कोड टाका (उदा.423109)
8. *Session निवडा- सकाळचे किंवा दुपारचे.
9. *Vaccine center व Date निवडा.
10. *Appointment book करुन ती confirm करा.
11. *Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.
*त्यामुळे vaccination center वर vaccine देणे सोपे होईल.
टिप- तुम्ही Appointment बदलु शकता.
विनंती आहे की प्रशासनाच्या लसीकरणासाठी केलेल्या नियोजनाचा लाभ घ्यावा, सर्वांनी लसीकरण करून सुरक्षित व्हावे🙏
No comments:
Post a Comment